Divya Jalgaon Team

Divya Jalgaon Team

जळगावातील कानळदा रस्त्यावर भीषण अपघात, चालकासह एक महिला जागीच ठार

जळगावातील कानळदा रस्त्यावर भीषण अपघात, चालकासह एक महिला जागीच ठार

जळगाव, प्रतिनिधी । कानळदा रस्त्यावरील आज सकाळच्या सुमारास लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरने एका समोरील चारचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना 15 डिसेंबरपर्यंत मुदत – मंत्री अमित देशमुख

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना 15 डिसेंबरपर्यंत मुदत – मंत्री अमित देशमुख

मुंबई, वृत्तसंस्था ।  शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1 जानेवारी 2022 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य...

आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, गुरूवार, २५ नोव्हेंबर २०२१

मेष:-दिवस संमिश्र जाईल. अधिकार्‍यांशी सबुरीने वागावे. वडीलधार्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिक मान मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. वृषभ:-अधिक व्यावसायिक नफा...

दहा हजारांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटांना रंगेहाथ अटक

दहा हजारांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटांना रंगेहाथ अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आरटीओ कार्यालय येथे वडिलांच्या नावावर बस हस्तांतरणासाठी करण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटांना...

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, बुधवार, २४ नोव्हेंबर २०२१

मेष:-संमिश्र फळे मिळतील. मनातील बदलांकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. हेतु मनात धरून कामे कराल. महिलांनी शांत...

हरभरा, ज्वारी, मकासह गहू बियाण्याचे अनुदानावर वितरण

हरभरा, ज्वारी, मकासह गहू बियाण्याचे अनुदानावर वितरण

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात यंदा समाधान कारक पर्जन्यमान झालेले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू पिकाखालील क्षेत्र वाढण्याची...

गुणवत्तापूर्ण व मोफत शिक्षणाचे नवे दालन – ‘वोपा’ चे व्ही – स्कूल (व्हिडिओ)

गुणवत्तापूर्ण व मोफत शिक्षणाचे नवे दालन – ‘वोपा’ चे व्ही – स्कूल (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । "खाजगी ऍप्समध्ये चांगलं प्रेझेंटेशन असू शकतं, पण आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडे असलेलं ज्ञान बाहेर क्वचित असेल, ते...

मोबाईल हिसकविणारे दोघे चोरट्यांना जिल्हापेठ पोलिसांनी केली अटक

मोबाईल हिसकविणारे दोघे चोरट्यांना जिल्हापेठ पोलिसांनी केली अटक

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील विविध ठिकाणी मोबाईल हिसकविणारे दोघे चोरट्यांनी आज जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात...

महाजनांना जि प निवडणुकीतही त्यांची जागा दाखवू – राकाँ जळगाव महानगर

महाजनांना जि प निवडणुकीतही त्यांची जागा दाखवू – राकाँ जळगाव महानगर

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्या सहकार पॅनेलने बहुमताने दणदणीत विजय मिळवला . त्यामुळेच...

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन जळगांव यांच्या वतीने औद्योगिक वसाहतीतील छबी इलेक्ट्रिकलं कंपनीत तेथील कर्मचाऱ्यांसाठी...

Page 180 of 681 1 179 180 181 681
Don`t copy text!