Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, बुधवार, २४ नोव्हेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
November 24, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:-संमिश्र फळे मिळतील. मनातील बदलांकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. हेतु मनात धरून कामे कराल. महिलांनी शांत राहावे.

वृषभ:-समोरील संधी सोडू नका. स्वत:चा फायदा लक्षात घेऊन वागाल. नवीन विचारांनी त्रस्त राहाल. ठोस निर्णयाची गरज आहे. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील.

मिथुन:-दिवसाची सुरुवात प्रफुल्लित होईल. स्थिर चित्ताने कामे सुरू करावीत. सुंदर वस्त्रे परिधान कराल. मनातील नकारात्मक विचार दूर सारा. आवडती व्यक्ति भेटेल.

कर्क:-मानसिक अस्वस्थता जाणवेल. अंतिम निर्णयाला पोहोचायला वेळ लागेल. संबंधितांचे गैरसमज होऊ शकतात. वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह:-दिवस चांगला जाईल. मनाची द्विधावस्था टाळावी. नवीन कार्य हाती घेताना संपूर्ण विचार करावा. सहलीचा बेत आखाल. धनलाभ संभवतो.

कन्या:-दिवस शुभ आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून फायदा होईल. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील. कामासाठी बाहेर गावी जावे लागू शकते. सरकारी कामात अधिक वेळ जाईल.

तूळ:-बौद्धिक कामात व्यग्र राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. दूरचा प्रवास संभवतो. धार्मिक स्थळाला भेट द्याल. मुलांविषयी चिंता लागून राहील.

वृश्चिक:-दिवस सावधानतेने घालवावा. रागावर नियंत्रण ठेवावे. अनैतिक कृत्ये करू नयेत. नामस्मरणाने लाभ होईल. राजकीय खेळ खेळू नका.

धनू:-दिवस समाधानात जाईल. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. राजकीय गोष्टींपासून दूर राहावे. प्रवासाचा बेत आखाल. आपली आवड जोपासाल.

मकर:-व्यापारात वाढ होईल. मनाजोगी कमाई करता येईल. आज वैचारिक बदल दिसून येईल. सहकारी मदत करतील. आवश्यक ठिकाणीच खर्च कराल.

कुंभ:-नवीन कामाची सुरुवात करू शकता. मत परिवर्तन होण्याची शक्यता आहे. महिलांनी सबुरीने वागावे. मुलांविषयी चिंता लागून राहील. पोटाच्या तक्रारी राहतील.

मीन:-नावडत्या घटनांनी निराश होऊ नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. मनाची मरगळ दूर सारावी. वाहन जपून चालवावे. कागदपत्रे जपून ठेवावीत.

Share post
Previous Post

हरभरा, ज्वारी, मकासह गहू बियाण्याचे अनुदानावर वितरण

Next Post

दहा हजारांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटांना रंगेहाथ अटक

Next Post
दहा हजारांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटांना रंगेहाथ अटक

दहा हजारांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटांना रंगेहाथ अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group