Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, गुरूवार, २५ नोव्हेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
November 25, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष:-दिवस संमिश्र जाईल. अधिकार्‍यांशी सबुरीने वागावे. वडीलधार्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिक मान मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

वृषभ:-अधिक व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.  नवीन कामात यश मिळेल. सरकारी नोकरांनी स्पष्टता बाळगावी. सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील. आत्मविश्वास वाढीस लागेल.

मिथुन:-दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. काही अनपेक्षित लाभ मिळतील. मित्रांच्या मदतीने प्रश्न सोडवता येतील. वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. अनुभव हाच गुरु हे लक्षात घ्या.

कर्क:-स्वत:मध्येच रमून जाल. प्रतिस्पर्ध्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीतील बदलाला अनुकूल काळ. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील.

सिंह:-विरोधकांच्या युक्त्या लक्षात घ्या. प्रेम जीवनात जवळीक साधता येईल. अज्ञात व्यक्तीशी व्यवहार करू नका. मेहनतीने यश प्राप्त होईल. मित्रांच्या सहकार्याने नवीन संधी मिळेल.

कन्या:-कामात तत्परता दाखवा. कौटुंबिक आनंद साधता येईल. मित्रांची मदत घ्याल. रखडलेली सरकारी कामे पुढे सरकतील. घराची समस्या सोडवली जाईल.

तूळ:-श्रेणीत वाढ संभवते. दूरची प्रवासाचा योग पुढे ढकलला जाऊ शकतो. घराचे काम निघेल. इतर कामात अधिक वेळ जाईल. मुलांच्या प्रगतीने मन सुखावेल.

वृश्चिक:-काही विशेष करण्याच्या नादात वेळ खर्ची जाईल. वरिष्ठांशी चांगला संबंध निर्माण होईल. व्यावसायिक सौदा मनाजोगा होईल. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

धनू:-अडकलेले पैसे मिळतील. अध्यात्मावरील विश्वास वाढेल.  नवीन संकल्पामुळे कामांना गती मिळेल. निर्णय फायदेशीर ठरतील. एखादी भेट वस्तु मिळेल.

मकर:-वरिष्ठांशी मतभेदाची शक्यता. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. जोडीदाराला वेळ दिल्याने नाते अधिक मजबूत होईल. हितशत्रू नरमाईची भूमिका घेतील. पाहुण्यांचे घरी आगमन होईल.

कुंभ:-हातातील कामात यश येईल. वाहन विषयक काम पूर्ण होईल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. घरगुती वापरासाठी वस्तु खरेदी कराल. नवे संकल्प कराल.

मीन:-मुलांचे प्रश्न सोडवाल. आर्थिक बाबतीत वडीलांचे सहकारी लाभेल. हवामान बदलानुसार आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमिकांचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.

Share post
Previous Post

दहा हजारांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटांना रंगेहाथ अटक

Next Post

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना 15 डिसेंबरपर्यंत मुदत – मंत्री अमित देशमुख

Next Post
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना 15 डिसेंबरपर्यंत मुदत – मंत्री अमित देशमुख

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना 15 डिसेंबरपर्यंत मुदत - मंत्री अमित देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group