आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचार
जळगाव, प्रतिनिधी । विचारांच्या गर्तेत अडकलेल्या... सिगारेट पित दूरवर एकटक बघत बसणार्या...स्वत:भोवती कपड्यांच्या ढिगारा करुन ठेवणार्या... मात्र कुणाला कधीही त्रास...










