Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

इम्पिरियल इं‌टरनँशनल स्कूल मध्ये “जागतिक कर्करोग ‍निवारण दिन”कार्यक्रम संपन्न

by Divya Jalgaon Team
February 5, 2022
in शैक्षणिक
0
इम्पिरियल इं‌टरनँशनल स्कूल मध्ये “जागतिक कर्करोग ‍निवारण दिन”कार्यक्रम संपन्न

जळगाव (पाळधी) – येथील इम्पिरियल इं‌टरनँशनल स्कूल येथे “जागतिक कर्करोग ‍निवारण दिन” निमित्त जागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  या वेळी प्रमुख वक्ता व मार्गदर्शक म्हणून मातृत्व् हॉस्पिटल जळगावच्या संचालिका प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुनम रविंद्र दुसाने यांचा शाळेचे चेअरमन इंजि. नरेश पी. चौधरी यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. ‍

डॉ. पुनम ‍रविंद्र दुसाने यांनी दृकश्राव्य माध्यमातून ‍विदयार्थींनींना कर्करोगा संबंधित महत्वपूर्ण माहिती देऊन जागृती केली व ‍विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली तसेच महिला शिक्षकांना येणा-या दैनदिन आरोग्या विषयक समस्यां विषयी खास वैयक्तिक मार्गदर्शन केले.

तसेच या वेळी शाळेचे मुख्याध्यापक परवीन व समन्वयक गजानन पाटील,  विदया पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुरक्षित अंतर ठेवून सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

Share post
Tags: #imprerial english mediam school#naresh choudhary#इम्पिरियल इं‌टरनँशनल स्कूल
Previous Post

अवैध सावकाराच्या ताब्यातील टीव्ही,फ्रीज,मोबाईल ; तक्रारदारास परत

Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करा

Next Post
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group