जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना तातडीने मदत द्यावी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
जळगाव - जळगाव तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये दिनांक 15, 16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेतपिके व ...






