राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुक्ताईनगर मतदारसंघात संवाद दौऱ्याचे आयोजन
बोदवड - मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस...










