Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शाहू मराठा महिला मंडळ चाळीसगाव तर्फे शिवजयंती साजरी

by Divya Jalgaon Team
February 22, 2021
in जळगाव, सामाजिक
0
शाहू मराठा महिला मंडळ चाळीसगाव तर्फे शिवजयंती साजरी

चाळीसगाव -(सोमनाथ माळी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शाहू मराठा महिला मंडळाच्या सदस्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मंडळाच्या अध्यक्षा आरस्ता माळतकर यांनी महाराजांचे कमीत कमी पाच गुण जरी आपण अंगीकारले तर खुप मोठा बदल आपल्या जीवनात घडून येवू शकतो हे सांगितले. छत्रपती शिवाजीराजे तर गुणांची खाण आहेत त्यांचा आपण थोडा जरी वाण घेतला तर जीवन आदर्श झाल्या शिवाय राहणार नाही.

शिवजयंती सोहळा कोरोना काळानुसार शासकीय नियमानुसार आयोजित करण्यात आला. यावेळी मंडळाच्या सचिव अनिता शेळके यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. या कार्यक्रमाला शकुंतला शेळके, अनिता दुसिंग, रत्नमाला जाधव, मनिषा गायके, अनिता जाधव, संगिता जाधव, ज्योती शेजवळकर, रूपाली शेजवळकर, कविता साळुंखे, कल्पना गोल्हार, उर्मिला चव्हाण ई. मंडळाच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरस्ता माळतकर आणि सदस्यांनी परीश्रम घेतले.

Share post
Tags: Jalgaon newsMarathi Newswww.divyajalgaonशिवजयंती
Previous Post

जिल्ह्यात आज 216 रुग्ण कोरोनाबधित आढळले

Next Post

राजूमामा भोळेंचा शोध गर्दी जमवा, कोरोना पळवा!

Next Post
जिल्हा भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांप्रकरणी आ. राजूमामा भोळेंची तक्रार

राजूमामा भोळेंचा शोध गर्दी जमवा, कोरोना पळवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group