Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज 216 रुग्ण कोरोनाबधित आढळले

आतापर्यंत जिल्ह्यात ५८ हजार ५३५ बाधित रूग्ण, एकाचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
February 21, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । सर्वत्र कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असतांनाच आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल २१६ नवीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यात जळगाव शहरासह चाळीसगावातील रूग्णांची संख्या लक्षणीय असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

जळगाव शहर-७९, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-२४, अमळनेर-१६, चोपडा-१७,  पाचोरा-२, धरणगाव-३, यावल-२, एरंडोल-३, जामनेर-०, रावेर-२, पारोळा-३, चाळीसगाव-५४, मुक्ताईनगर-४, बोदवड-१ आणि अन्य जिल्हे- ४ असे एकुण २१६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात ५८ हजार ५३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ९८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ६६ बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज जळगावात ४७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकुण मृत्यू १ हजार ३७१ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Share post
Tags: CoronaJalgaonMarathi Newsजिल्ह्यात आज 216 रुग्ण कोरोनाबधित आढळले
Previous Post

सीए जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी प्रशांत अग्रवाल

Next Post

शाहू मराठा महिला मंडळ चाळीसगाव तर्फे शिवजयंती साजरी

Next Post
शाहू मराठा महिला मंडळ चाळीसगाव तर्फे शिवजयंती साजरी

शाहू मराठा महिला मंडळ चाळीसगाव तर्फे शिवजयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group