यावल (रविंद्र आढाळे) – श्री संत संताजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय चुचाळे, तालुका यावल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अरमान तडवी व स्वराज फाउंडेशन चे अध्यक्ष भरत चौधरी यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच प्रतिमा पूजन, गोकुळ कोळी संजय तडवी ,यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास सलीम तडवी पत्तू तडवी, दीपक कोळी ,सुधाकर कोळी ,पंडीत कोळी ,अरुण चौधरी ,उपस्थित होते यावेळेस स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष भारत चौधरी ,त्यांनी शिवाजी महाराजांविषयी आपले विचार मांडले अशाप्रकारे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली