Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलमध्ये दसरा ऑनलाईन पद्धतीने साजरा

by Divya Jalgaon Team
October 26, 2020
in जळगाव, शैक्षणिक
0
jalgaon news

जळगाव –  शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये दसरा हा सण ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी  प्राचार्य अमित सिंह भाटिया , समन्वयिका संगीता तळेले ,स्वाती अहिरराव ,अनघा सागडे हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमासाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने दर्शवली.  कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन  आणि शस्त्रपूजन  यांच्यासोबतच कोविड योद्धे यांचे पूजन करून करण्यात आली.  संगीत शिक्षिका स्वाती देशमुख यांनी गीत सादर केले.

वेणू मुंदरा, शुभम जयस्वाल , ऋतूच खाडिलकर या विद्यार्थ्यांनी विजयादशमी या दिवसाचे महत्त्व सांगितले तर श्रावणी अर्णीकर हिने नृत्य सादर केले व अवनी दर्यापूरकर हिने कविता सादर केली . पीपीटी प्रेझेंटेशन द्वारा कोविड योद्ध्यांचे महत्त्व, कार्य व करोना  विषयी घेण्याची काळजी हे प्रस्तूत केले शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया समन्वयिका संगीता तळलेले स्वाती अहिरराव अनघा सागडे व सांस्कृतिक विभाग प्रमुख भारती अत्तरदे यांच्या हस्ते रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  धीरज जावळे  समृद्धी कुरमभट्टी व प्रणिता भोर टक्के यांनी केले  तर आभार प्रदर्शन दीक्षा चांदेसरे हिने केले. कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन तांत्रिक नियोजन निलेश बडगुजर ,अनिरुद्ध डावरे समाधान पाटील ,प्रदीप पाटील यांनी केले व या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक मिनू छाजेड, नम्रता कुलकर्णी रवींद्र भोईटे ,संतोष शिरसाळे गणेश देसले, स्वानंद देशमुख, अनिल कोथळकर ,अरुण पाटील कांचन सरोदे ऋषाली धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व उपस्थित होते.

अजून वाचा 

चौधरी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

Share post
Tags: CelebrateDashara FestivelJalgaon newsKashinath Palod SchoolMarath inewsSchool
Previous Post

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी डंपरवर एलसीबीची कारवाई

Next Post

जैन मुनि पुलकित कुमार यांना पी. एच.डी. प्राप्त

Next Post
jalgaon news

जैन मुनि पुलकित कुमार यांना पी. एच.डी. प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group