Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जैन मुनि पुलकित कुमार यांना पी. एच.डी. प्राप्त

by Divya Jalgaon Team
October 26, 2020
in जळगाव
0
jalgaon news

जळगाव- अणुव्रत आंदोलनाचे प्रवर्तक गणाधिपति श्री तुलसी चे पावन सान्निध्यात आचार्य श्री महाप्रज्ञजी यांचा हस्ते १९९५ मधे दीक्षित मुनि श्री पुलकित कुमार जी यांना जैन विश्व भारती संस्थान, मान्य विश्वविद्यालय लाडनूं ( राजस्थान) च्या जैन विद्या आणि तुलनात्मक धर्म व दर्शन विभागातून  “भारतीय दर्शन में अपरिग्रह की अवधारणा: एक अध्ययन”  या विषयवर  पी . एच. डी. ची डिग्री प्राप्त झाली। मुनि श्री चे शोध निर्देशक डा. आनंद प्रकाश त्रिपाठी होते. श्री जैन श्वेतांबर तेरापंथ धर्मसंघाचे  ११वे अधिशास्ता आचार्य श्री महाश्रमणजी ची आज्ञा आणि आशीर्वादा ने मुनि श्री यांनी सन् २०१६ ते २०२० च्या दरम्यान पी.एच.डी. अध्ययन केले.

मुनि श्री पुलकित कुमार जी तेरापंथ धर्मसंघाचे “शासन स्तंभ” मंत्री मुनि श्री सुमेरमलजी स्वामी च्या सेवेत सतत २१ वर्ष पर्यंत राहिले, त्यांच्या सान्निध्यात राहून ३२ जैन आगमांचे आणि अन्य दर्शनांचा गहन अध्ययन केले.

मुनि श्री यांची लेखन, गायन , पठन- पाठन मधे विशेष आवड आहे.  मुनि श्री चा जन्म लोणार (महाराष्ट्र) येथे झाला आहे आणि त्यांची  आई पण धर्मसंघात  साध्वी सोमश्री म्हणून दीक्षा झालेली आहे.  या वर्षि मुनि श्री पुलकित कुमार जी यांची मुनि दीक्षा ला २५ वर्ष पूर्ण झाले.  आता मुनि श्री उदितकुमारजी सोबत जळगावात चातुर्मास निमित्त विराजमान आहेत.

Share post
Tags: dJain MuniJalgaon NewJalgaon newsPh
Previous Post

काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलमध्ये दसरा ऑनलाईन पद्धतीने साजरा

Next Post

वाढदिवसानिमित्त तरुणाचा स्तुत्य उपक्रम

Next Post
jalgaon news

वाढदिवसानिमित्त तरुणाचा स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group