Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्व. चौधरींना त्रास देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा- रेडेकर

by Divya Jalgaon Team
November 16, 2020
in जळगाव
0
मनोज चौधरींना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी

जळगाव प्रतिनिधी । एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना कामगार सेना सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी पत्र दिले असून कि,मी वाहक मनोज चौधरी यांना त्रास देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडेकर यांनी केली आहे.  एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना कामगार सेना सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी पत्र दिले असून त्यात जळगांव आगारातील एसटी वाहक स्व मनोज अनिल चौधरी यांनी दिनांक ०९/११/२०२० रोजी आपली जीवनयात्रा संपवून आत्महत्या केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.स्व. चौधरींना त्रास देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा- रेडेकर.

स्व. चौधरींना त्रास देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा- रेडेकर. मृत्यूपूर्वी चिट्ठीत त्या वाहकाने पहिले मुख्य कारण एसटीची कार्यपद्धती असल्याचे स्पष्ट नमूद केलेले आहे. या पत्रात म्हटले आहे की, स्व. मनोज चौधरी यांच्याबाबतीत स्थानिक अधिकार्‍यांनी हलगर्जीपणा दाखवून इतर कर्मचार्‍यांच्या तुलनेने जास्तीचे काम करून घेतल्याचे लक्षात आले आहे. ऑक्टोबर २०२० या महिन्यात जळगांव आगारात २५० पेक्षा जास्त वाहक व जवळपास २० चालक कम वाहक उपलब्ध असतांना प्रत्येक वाहकास सरासरी प्रतिदिन प्रमाणे महिन्याभरात १० कर्तव्ये करणे गरजेचे असतांना केवळ स्व. मनोज चौधरी यांच्याकडून १८ कर्तव्ये करून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.

कोरोनाग्रस्त कालावधीतील स्व चौधरी यांना पुणे, औरंगाबाद, नासिक, नवसारी व सोलापूर सारख्या लांबपल्ल्याच्याच कर्तव्यांवर पाठवून असंवेदनशील व भेदभावयुक्त वर्तन केलेले आहे. या प्रकरणी एसटी महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होऊन कर्मचार्‍यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याने जळगांव आगार व विभाग प्रशासनाने केलेल्या बेकायदेशीर व अन्यायकारक वर्तनाची चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी या पत्रात केलेली आहे. याबाबत कामगार सेनेचे राज्य प्रसिध्दी सचिव गोपाळ बी. पाटील यांनी माहिती दिली आहे.

अजून वाचा 

जळगावात ठाकरे सरकार जबाबदार म्हणत कंडक्टरने केली आत्महत्या

Share post
Tags: #Manoj Chadhari#ST DriverDivya Jalgaon NewsHiren RedekarJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsSuicideस्व. चौधरींना त्रास देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा- रेडेकर
Previous Post

पद्मालय देवस्थान आजपासून दर्शनासाठी खुले

Next Post

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू!

Next Post
स्वामी समर्थांच्या दर्शनाने भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू!

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group