Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पद्मालय देवस्थान आजपासून दर्शनासाठी खुले

वयोवृद्ध व लहान मुलांना मंदिरात प्रवेश बंदी

by Divya Jalgaon Team
November 16, 2020
in जळगाव
0
एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान तीन दिवस बंद

जळगाव :- कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष आदेशपारित करीत 17 मार्चपासुन शाळा, महाविद्यालय, देवस्थानं बंद ठेवले होते. यानुसार पद्मालय देवस्थान भाविकांसाठी  बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान शासनाने राज्यातील सर्व धार्मिकस्थळे दर्शनासाठी खुले केले असल्याने एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थानाचे श्री क्षेत्र गणपती मंदिर सुध्दा आज 16 रोजी पासून भाविकभक्तांसाठी खुले करण्यात येत आहे .

सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान श्री गणेशाचे दर्शन भाविकांना घेता येईल. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी श्री क्षेत्र गणपती मंदिर विश्वस्त मंडळाच्यावतीने शासनाच्या आदेशानुसार सद्यपरिस्थितीला अनुसरून देवस्थान दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे .

60 वर्षापेक्षा जास्त वयस्कर असलेल्या भक्तांना व लहान मुलांना  मंदिरात प्रवेश नाही देता येणार नाही,  दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मास्क अनिवार्य असुन सॕनिटायझ केल्यानंतरच मंदिरात प्रवेश आहे असेल . दर्शन रांगेत शासनाने ठरवुन दिलेल्या सामाजिक अंतराचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक असेल . नियमांच्या पालनांसाठी मंदिर व्यवस्थापनातर्फे सुरक्षारक्षकांची  नेमणूक करण्यात आली आहे. भाविक भक्तांचे आरोग्य सुदृढ रहावे हाच उद्देश विश्वस्त मंडळाचा असून भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्त यांनी केले आहे

Share post
Tags: #Jalgaon Padmalay Temple#Today OpenDivya Jalgaon NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsMarathi Newsपद्मालय देवस्थान आजपासून दर्शनासाठी खुले
Previous Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, १६ नोव्हेंबर २०२०

Next Post

स्व. चौधरींना त्रास देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा- रेडेकर

Next Post
मनोज चौधरींना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी

स्व. चौधरींना त्रास देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा- रेडेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group