Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

माझे घर मला ताब्यात मिळून द्या ,एका 80 वर्षीय आजीचे तलमळून आयुक्तांना विनंती

शहरअभियंता सोनगिरे यांच्यामुळे आजपर्यंत आजी त्या घरापासून वंचित

by Divya Jalgaon Team
May 10, 2025
in जळगाव, सामाजिक
0
माझे घर मला ताब्यात मिळून द्या ,एका 80 वर्षीय आजीचे तलमळून आयुक्तांना विनंती

जळगाव – माझे घर मला ताब्यात मिळून द्या या आशियाचे पत्र एका 80 वर्षीय आजीने मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना दिले त्या निवेदनात असं म्हटले आहे की जळगावात ज्या वेळेस नगरपालिका होती त्यावेळी खाजामिया झोपडपट्टी व भीमनगर येथील रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले होते व त्यांना छत्रपती शिवाजीनगर येथील घरकुलांमध्ये घर देण्यात आले होते.

मात्र त्यावेळेस जळगाव नगरपलिकेतील शहरअभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी घरे वाटप करण्याची सर्व कागदपत्रे राजू रतन सोनवणे नामक व्यक्तीच्या हाती देऊन टाकले, त्यानंतर त्या आजीचा घरावर राजू रतन सोनवणे यांनी स्वतःच अनधिकृत ताबा घेऊन भाडेकरू ठेवले व आजीला काही दिवस आश्वासन दिले व नंतर सांगून दिलं की ज्याचा कडे ज्यायचं आहे त्यांचा कडे जा… घर मी देणार नाही… त्या दिवसापासून आज पर्यंत आजी कधी नगरपालिका तर कधी पोलिस स्टेशनचे चक्कर लावत असून शुक्रवारी आजीनें महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे सर्व व्यथा सांगितली व माझ्या हक्काच्या घरात मला मरण तरी मिळेल का?” असा हृदयद्रावक सवाल केला त्यावर आयुक्तांनी आजींना सांगितले की नागरपालिकेकडून  तुम्हाला घरे देण्यास आलेली आहे त्या व्यक्ती विरुद्ध तुम्ही आता पोलीस स्टेशन कडे फसवणुकीचा गुन्हा दाखल करा.   त्यावर आजीने पोलीसकडे जाऊन आली ते महापालिके कडून पत्र आना त्यानंतरच तुमची तक्रार घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले त्यांवर आयुक्तांनी आजीनेंजसें सांगितले त्यांना सहकार्य तर केले पण आता पोलिस किती त्या आजीला सहकार्य करेल व आजींना कधी न्याय मिळेल हा प्रश्न अद्याप ही उमटतं आहे.

तसेच आजीनें त्या घरावर कब्जा घेणारा राजू रतन सोनवणे हा बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कायम स्वरूपी म्हणून कार्यरत आहे. आता त्या सोनवणेची मागासवर्गीय संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड ही करण्यात आलेली आहे पण तो तर मागासवर्गीय लोकांवरच अन्याय करत असल्याची व्यथा आयुक्तांना सांगितली.

Share post
Tags: #mnpa ayukt#आजीचे हक्काचे घरJalgaon
Previous Post

थॅलेसेमिया रुग्णांची राजेश्री श्री शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये होणार मोफत आरोग्य तपासणी

Next Post

युनिक उर्दू हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी चे विद्यार्थ्यांचे यश

Next Post
युनिक उर्दू हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी चे विद्यार्थ्यांचे यश

युनिक उर्दू हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी चे विद्यार्थ्यांचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group