Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

थॅलेसेमिया रुग्णांची राजेश्री श्री शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये होणार मोफत आरोग्य तपासणी

by Divya Jalgaon Team
May 6, 2025
in जळगाव, सामाजिक
0
थॅलेसेमिया रुग्णांची राजेश्री श्री शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये होणार मोफत आरोग्य तपासणी

जळगाव – दिनांक ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिवस असल्याने या आजारा बाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी गुरुवार दिनाक ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्ता राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल जळगाव येथे जळगाव डिस्टिक पेडियाट्रिक डॉक्टर असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया बाबत माहिती देण्यात येईल.

थॅलेसेमिया हा रक्ताशी संबधित एक गंभीर आजार असून या आजारात व्यक्तीच्या शरीरात हिमोग्लोबिन तयार होणे थांबते. हा आजार पालकांकडून मुलांमध्ये पसरतो. हा आजार अतिशय धोकादायक असल्याने वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो तसेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. या आजारा बाबत लोकांमध्ये माहिती व्हावी या उद्देशाने गुरुवार दिनाक ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्ता राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल जळगाव येथे थॅलेसेमिया रुग्णासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच पुढील उपचाराची गरज भासल्यास महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पात्र रुग्णावर मोफत  उपचार ही करण्यात येईल. शिबिराची वेळ सकाळी १० ते दुपारी ०२ पर्यंत असेल.

उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापना तर्फे करण्यात आले आहे. तरी रुग्णांनी आपल्या आजार विषयी ची कागदपत्रे (फाईल) आणणे गरजेचे आहे .

Share post
Tags: #shahu hospital#ThalassemiaDate 8 may Thalassemia
Previous Post

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान : तातडीने पंचनामे करा

Next Post

माझे घर मला ताब्यात मिळून द्या ,एका 80 वर्षीय आजीचे तलमळून आयुक्तांना विनंती

Next Post
माझे घर मला ताब्यात मिळून द्या ,एका 80 वर्षीय आजीचे तलमळून आयुक्तांना विनंती

माझे घर मला ताब्यात मिळून द्या ,एका 80 वर्षीय आजीचे तलमळून आयुक्तांना विनंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group