Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सुरज  नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख पदी निवड

by Divya Jalgaon Team
February 6, 2025
in जळगाव, सामाजिक
0
सुरज  नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख पदी निवड

जळगाव प्रतिनिधी – नुकताच झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बैठकीत मानवाधिकार परिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य  सुरज विजयराव नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून सर्वानुमते जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात महासंघाच्या महत्वपूर्ण बैठकी मध्ये निर्णय घेण्यात आला.

सुरज विजयराव नारखेडे अध्यक्ष मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य यांची नुकताच झालेल्या माहितीअधिकार कायदा महासंघ फेडरेशन महाराष्ट्र च्या ४ फेब्रुवारी रोजीच्या बैठकीत सर्वानुमते श्री सुरज विजयराव नारखेडे अध्यक्ष मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी सर्वानुमते सुरज विजयराव नारखेडे यांच्या नावाला अनुमोदन देऊन माहिती अधिकार कायदा महासंग फेडरेशन यांच्या वतीने फेर निवड मध्ये माहिती अधिकार कायदा महासंघाच्या जळगाव जिल्हा जनसंपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली, सदरील निवडीचे पत्र पाठवण्यात आले असून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे. सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या शासकीय , निमशासकीय व विविध क्षेत्रातील अनेक अडचणींपासून वाचण्यासाठी त्यांच्या न्याय हक्का साठी हि निवड करण्यात आली असल्याचे यावेळी महासंघाने सांगितले आहे. याबाबतीत हि निवड झाल्याने जळगाव जिल्हयात अनेक वंचित घटकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सुरज नारखेडे यांच्याकडून मिळेल असे व्यक्त करण्यात आले आहे.

Share post
Tags: #suraj narkhede
Previous Post

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

Next Post

कोट्यवधींची देयके थकीत.. कामे कशी करणार?

Next Post
कोट्यवधींची देयके थकीत.. कामे कशी करणार?

कोट्यवधींची देयके थकीत.. कामे कशी करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group