Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र येथील वृद्धांच्या हस्ते महाआरती

जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम

by Divya Jalgaon Team
September 15, 2024
in जळगाव, सामाजिक
0
संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र येथील वृद्धांच्या हस्ते महाआरती

जळगाव – जळगाव शहरातील अनाथ व बेघर असलेल्या महिला व पुरुषांसाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील वृद्धांच्या हातून गणपतीची महारती करून जिल्हा पेठ युवक मित्र मंडळांनी समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.

बेघर व अनाथ असलेल्या वृद्धांना समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या अनेक उपाययोजना शासनाच्या माध्यमातून व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नेहमी होत असतो त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाच्या वतीने गणपतीची महाआरती बेघर निवारा केंद्रातील वृद्धांच्या हातून केल्याने वृद्धही सुखावले.

जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाने मागील 32 वर्षात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवून समाजापुढे नवीन आदर्श ठेवण्याचे काम नेहमी केले आहे आज रोजी महानगरपालिकेने उभारलेल्या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील वृद्धांच्या हातून महाआरती करून समाजात चांगल्या रूढीत आणि परंपरेचे सुरुवात केली आहे या महाआरतीने भेगर निवारा केंद्रातील वृद्धही सुखावले व भारावले. या निवारा केंद्रातील मीना वेताळ रेखा भाटिया मथुरा ठाकूर रजनी भंगाळे शांताराम राखोडे सर्जेराव पाटील झिंगा पाटील महादू परदेशी सगुना पवार मालती बराटे या महिला व पुरुषांच्या हातून महाआरती करून त्यांना महाप्रसादही देण्यात आला.

जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाच्या या कृतीने वृद्धही भारावले व त्यांचे डोळे आनंदाने पानावले या कामी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश देशमुख व प्रा. डॉ नारायण खडके यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक सदस्य प्रा.संजीव पाटील अभय सोमानी किरण वायकोळे अमोल पाटील प्रदीप झोपे नितीन देशमुख कांचन पाटील मिलिंद चौधरी डॉक्टर अमित वर्मा अतुल पारेख कौस्तुभ चौधरी धर्मेंद्र चंदनकर दिनेश झोपे हरीश नारखेडे मधु पाटील राजू झवर सोनू भंगाळे हितेंद्र सुरत वाला मंडळाचे अध्यक्ष दीपक माळी उपाध्यक्ष विकी सैंदाणे सचिव गणेश कापडे सल्लागार कैलास पाटील.ऍड यशवंत महाजन प्राध्यापक देवेंद्र मराठे ईश्वर राजपूत विजय देशमुख उदय वराडे मयूर सैंदाणे सुनील सपके सागर विसपुते शंकर जावळे प्रमोद सोनी आदींचे सहकार्य लाभले

Share post
Tags: # Zilla Peth Yuvak Mitra Mandal#गणपती महाआरती#संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रा
Previous Post

भवरखेडे येथील तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश !

Next Post

भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप

Next Post
भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप

भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group