Tuesday, December 2, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे छत्रपती शिवाजी महाराज सप्ताह सुरु

by Divya Jalgaon Team
February 15, 2024
in जळगाव, सामाजिक
0
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे छत्रपती शिवाजी महाराज सप्ताह सुरु

जळगाव – छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती‎ निमित्त दि. १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी मुलांना माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रमांच्या‎ माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज सप्ताहची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष तथा मा. नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते शिवरायांचे पुजन करुन सप्ताहला सुरुवात झाली.

सात दिवस विविध उपक्रम व स्पर्धा आयोजन‎ करुन छत्रपती शिवाजी महाराज सप्ताह साजरा करण्यात येणार‎ असून छत्रपती शिवाजी महाराज सप्ताहची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूकिने होणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी दिली.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता सानप यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Share post
Tags: #shiv jayanti saptah#Sri Sant Dnyaneshwar Primary and Secondary School#छत्रपती शिवाजी महाराज सप्ताहMerunPrashant Naik
Previous Post

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळातर्फे रमेश पाटील यांना दोन पुरस्कार..!

Next Post

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गुण गौरव

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गुण गौरव

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गुण गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group