Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पातर्फे बाल कामगार निषेध दिन साजरा

by Divya Jalgaon Team
June 12, 2023
in जळगाव, सामाजिक
0
केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पातर्फे बाल कामगार निषेध दिन साजरा

जळगाव – केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पद्वारा जळगाव रेल्वे स्टेशन येथे जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात आला.
दि. १२ जून हा दिवस देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.

रेल्वे स्टेशनवर बालकामगार निषेधवर जनजागृती व्हावी या उद्देशाने जळगाव रेल्वे स्टेशन येथे समतोल प्रकल्पा तर्फे बालकामगार निषेध दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रवाशांना समतोल प्रकल्पाची माहिती देऊन बालकामगार विरोधात माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले व रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळेस जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील शाळा बाह्य मुलांचा सर्व्हे करून त्याबालकांना व त्यांच्या पालकांना कार्यक्रमात बोलवून त्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटवत मुलांचे नाव शाळेत टाकावे यासाठी पालकांना प्रोत्साहित केले . कार्यक्रमात रेल्वे सुरक्षा बलाचे पी.एस.आय मोहित कुमार, रेल्वे पोलीस कर्मचारी भूषण पाटील, राजेश कांबळे रेल्वे स्टेशनवर काम करणारे वेंडर, प्रवासी व पालक उपस्थित होते. यावेळी समतोल प्रकल्पाचे प्रदिप पाटील , विश्वजित सपकाळे , रविना भगत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .

Share post
Tags: #Anti Child Labor Day#Keshavsmriti Pratishthan#social work#बालकामगार विरोधी दिनकेशवस्मृती प्रतिष्ठान
Previous Post

इकरा युनानी मेडिकल कॉलेजला यावर्षी तीन ग़ोल्ड मेडल प्राप्त

Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ संपन्न

Next Post
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ संपन्न

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group