पालधी – पालधी येथील नोबल इंटरनेशनल स्कूल नेहमीच विविध सामाजिक कार्य करुन समाजिक बंधिलकी जपत असते आज नवरात्री निमित्त शाळेच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी ह्यानी स्वतः कन्यापूजन केले व मुलींना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटून नवरात्री उत्सव साजरा केला सोबत गरबा चे ही आयोजन केले होते.
तसेच शाळेचे अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी ह्यानी रावण दहन करुन विद्यार्थ्यांना वाइट गोष्टीना व वाइट सवयी ना जलून रावण दहन करू अस सांगितले त्यासाठी सरस्वती जोशी शायस्ता कुरैशी चेतना पाटील प्रसाद महाजन व शिक्षकेतर कर्मचारी ह्यांचे सहकार्य लाभले.


