Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जैन महिला मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून मदतीचा हात

by Divya Jalgaon Team
August 20, 2022
in जळगाव, सामाजिक
0
जैन महिला मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून मदतीचा हात

जळगाव – जैन महिला मंडळातर्फे तीज सण सखी हॉलमध्ये साजरा करण्यात आला. नाटिका, देशभक्तीपर गीतांसह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. सत्तरी गाठलेल्या महिलांनी ही सहभाग नोंदवला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने दत्तक घेतलेल्या १७ नंबरच्या शाळेत दप्तरासह शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम अध्यक्षा रंजन शहा, प्रीती चोरडिया, सचिव दीप्ती अग्रवाल व टीना संघवी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. जैन महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित हाेत्या. पदाधिकाऱ्यांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Share post
Tags: # शालेय साहित्य वाटप#Jain SamajDivya Jalgaon
Previous Post

ठाकरेंचा दौरा अन नियोजनाचा अभाव

Next Post

आदित्य ठाकरे यांच्या पाचोरा सभेमुळे राजकीय वातावरण तापले त्यामुळे काहींचे तर तापमान वाढले

Next Post
आदित्य ठाकरे यांच्या पाचोरा सभेमुळे राजकीय वातावरण तापले त्यामुळे काहींचे तर तापमान वाढले

आदित्य ठाकरे यांच्या पाचोरा सभेमुळे राजकीय वातावरण तापले त्यामुळे काहींचे तर तापमान वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group