Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मराठा सेवा संघाच्या तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी सुनिल गावडे यांची सर्वानुमते निवड

by Divya Jalgaon Team
July 10, 2022
in जळगाव, सामाजिक
0
मराठा सेवा संघाच्या तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी सुनिल गावडे यांची सर्वानुमते निवड

यावल – मराठा सेवा संघाच्या तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी सुनिल गावडे यांची निवड करण्यात आली आहे . यावल येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मराठा सेवा संघाची बैठक प्रा . मुकेश पोपटराव येवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत मराठा सेवा संघाची तालुका अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुतन तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली असुन, यात मराठा सेवा संघाच्या तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार सुनिल दशरथ गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

बैठकीस मराठा सेवा संघाचे नुतन तालुका अध्यक्षपदी सावखेडा सिम येथील अजय आत्माराम पाटिल , तालुका सचिव अतुल यादव , उपाध्यक्षपदी धनराज पाटील , के.यु . पाटील , बी डी पाटील , तालुका संघटक मनिष विजयकुमार पाटील, तालुका कार्याध्यक्ष डी बी पाटील , सहसचिवपदी महेश पाटील यांच्यासह समाजातील प्रमुख व्यक्ति या बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित समाज बांधवांनी मराठा सेवा संघाच्या तालुका प्रसिद्ध प्रमुखपदी यावल येथील पत्रकार सुनिल दशरथ गावडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीत प्रा मुकेश येवले ,अजय पाटील , के यु पाटील , डी बी पाटील यांनी उपस्थित समाज बांधवांचे मार्गदर्शन केले. या बैठकीचे सुत्रसंचालन प्रा . मुकेश येवले यांनी केले तर उपास्थितांचे आभार के यु पाटील यांनी मानले.

Share post
Tags: #Taluka of Maratha Seva Sangh#Unanimous selection of Sunil GawdeYawal News
Previous Post

आषाढी एकादशीनिमित्त जगनाडे महाराज मंदिरावर विविध कार्यक्रम संपन्न

Next Post

चोरट्याकडून पोलिसाला मारहाण

Next Post
पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणाऱ्या संशयितांना अटक

चोरट्याकडून पोलिसाला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group