Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

‘त्या’ चार संशयितांकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

by Divya Jalgaon Team
November 8, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
‘त्या’ चार संशयितांकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

जळगाव प्रतिनिधी । ‘त्या’ चार संशयितांकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त. चोरीच्या आठ दुचाकींसह चार संशयितांना औरंगाबादेतून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीच्या चौकशीत संशयितांनी अजून तीन दुचाकी काढून दिल्या आहे. चौघे पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल आहे.

‘त्या’ चार संशयितांकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त. स्थानिक गुन्हे शाखेने 5 नोव्हेंबर रोजी ८ दुचाकींसह संशयित आरोपी जमील अय्युब शेख (वय २४, रा. वाळुज एमआयडीसी, औरंगाबाद, मुळ रा. पिंपळगाव हरे, ता. पाचोरा) याला अटक केली होती. त्यानंतर पुढील कारवाईसाठी दुचाकींसह आरोपीला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलीसांनी अधिक चौकशी केली असता जमील शेख याने दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. हा सर्व व्यवहार औरंगाबाद शहरात होणार असल्याने पथक रवाना झाले होते. यात सुनिल बल्लु पवार (वय-३०), समाधान रघुनाथ हुडेकर (वय-२२) आणि शेख शफिक शेख भैय्या (वय-३१) तिघे रा. जरंडी ता. सोयगाव जि. औरंगाबाद या तिघांनी कागदपत्र नसतांना दुचाकी विकत घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना देखील सहआरोपी करण्यात आलेत. चौघांना १० नोव्हेंबर पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पोलीसांनी अधिक चौकशी केली असता मुख्य आरोपी जमील अय्युब शेख याने पुन्हा तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आता एकुण चोरीच्या दुचाकींची संख्या ११ वर पोहचली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, जितेंद्र राजपूत, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, सचिन पाटील, योगेश बारी यांनी केली आहे.

अजून वाचा 

इदगाह मैदानाजवळ झन्ना मन्ना खेळणाऱ्यांवर पोलिसांची धाड

Share post
Tags: ‘त्या’ चार संशयितांकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्तCrime newsDivya Jalgaon NewsJalgaon crime newsJalgaon Latest NewsJalgaon Marathi Newsमोटारसायकली जप्त
Previous Post

आज जळगावात १८ नवे रुग्ण आढळले; आठ तालुके निरंक

Next Post

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे उद्या ट्रॅक्टर रॅली

Next Post
नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हा कॉंग्रेसतर्फे इच्छुकांची बैठक

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे उद्या ट्रॅक्टर रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group