Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आज जळगावात १८ नवे रुग्ण आढळले; आठ तालुके निरंक

जिल्ह्याच्या दृष्टीने रविवारचा दिवस सर्वाधिक दिलासादायक

by Divya Jalgaon Team
November 8, 2020
in जळगाव
0
आज जळगावात १८ नवे रुग्ण आढळले; आठ तालुके निरंक

जळगाव प्रतिनिधी । कोरोना संसर्गात जिल्ह्याच्या दृष्टीने रविवारचा दिवस सर्वाधिक दिलासादायक ठरला. कारण नव्या बाधितांमध्ये गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक निचांकी आकड्याची नोंद आज झाली. जिल्ह्यात दिवसभरात केवळ १८ नवे रुग्ण आढळून आले, तर ६८ बरे झाले. दरम्यान,  जिल्ह्यात आठ तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.

आजची आकडेवारी

जळगाव ग्रामीण, चोपडा, भडगाव, एरंडोल, जामनेर, पारोळा, चाळीसगाव आणि बोदवड या तालुक्यात आजही एक रूग्ण आढळले नाहीत. तर जळगाव शहर-११, भुसावळ, अमळनेर, पाचोरा, धरणगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी एक रूग्ण असे एकुण जिल्ह्यात आज १८ रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत ५३ हजार ५५० रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५१ हजार ७०७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर ५७१ रूग्ण उपचार घेत आहे. विशेष म्हणजे आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने आज दिली आहे.

Share post
Tags: Corona NewsDivya Jalgaon NewsJalgaon Corona NewsJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsआज जळगावात १८ नवे रुग्ण आढळले; आठ तालुके निरंक
Previous Post

भाजपा जळगाव जिल्हातर्फे सोमवारी भव्य किसान मोर्चाचे आयोजन

Next Post

‘त्या’ चार संशयितांकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

Next Post
‘त्या’ चार संशयितांकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

‘त्या’ चार संशयितांकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group