Tuesday, April 7, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने मोटर सायकल रॅली चे आयोजन

by Divya Jalgaon Team
April 10, 2022
in जळगाव, सामाजिक
0
महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने मोटर सायकल रॅली चे आयोजन

जळगाव –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8 वाजता फुले मार्केट येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक मुकुंदभाऊ सपकाळे व ऍड. राजेशजी झालटे यांच्या हस्ते निळा झेंडा दाखवुन सदर रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे . सदर कार्यक्रमास हमाल मापडी कामगार संघटनेचे अध्यक्ष धुडकूभाऊ सपकाळे , अनिल अडकमोल , अमोल कोल्हे , नगरसेवक सुरेश सोनवणे , माजी नगरसेवक राजूभाऊ मोरे , दिलीपभाऊ सपकाळे , वाल्मिक सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तरी शहरातील सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश पगारे , उपाध्यक्ष सोनू आढाळे , सचिव पंकज सोनवणे , अजय गरुड , संजय सपकाळे , विक्की सोनवणे , भारत सोनवणे , मिलिंद सोनवणे , नितीन अहिरे , आनंदा तायडे , प्रकाश वाघ , संदीप वाघ , प्रताप बनसोडे , रोहन अवचारे यांनी केलेले आहे .

Share post
Tags: #Dr. Babasaheb Ambedkar Public Anniversary#डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती#महात्मा फुले
Previous Post

मांजराच्या डाेक्यात काठी मारून ठार; महिलेवर गुन्हा दाखल

Next Post

श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा

Next Post
श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा

श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group