Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दिव्यांग नवदाम्पत्याला पेढे भरवून दिला आशीर्वाद

by Divya Jalgaon Team
April 6, 2022
in जळगाव, सामाजिक
0
दिव्यांग नवदाम्पत्याला पेढे भरवून दिला आशीर्वाद

जळगाव (प्रतिनिधी)   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दिव्यांग मंडळांमध्ये विविध कामकाजासाठी येत असलेल्या दिव्यांग सामाजिक कार्यकर्तीचा नुकताच विवाह झाला. बुधवारी ६ एप्रिल रोजी त्या रुग्णालयात आल्या असता दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे यांनी तिला पेढे भरवून भरभरून आशीर्वाद दिले. नवदांपत्य दोन्ही दिव्यांग आहेत.

येथील प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पाचोरा तालुका अध्यक्ष असलेल्या सरला बाबूलाल गढरी या दिव्यांग बांधवांसाठी काम करतात. दिव्यांग मंडळाचे अध्यक्षांसह कर्मचाऱ्यांशी संवाद साधून दिव्यांग बांधवांच्या प्रमाणपत्र अडचणींविषयी चर्चा करीत असतात.

नुकतेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने सरला गढरी यांचे दिव्यांग असलेल्या भूषण खैरनार यांच्याशी नुकताच विवाह झाला. बुधवारी ६ एप्रिल रोजी त्या रुग्णालयात कामकाजनिमित्त आले असता दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांनी सामाजिक सलोखा जपत नवदाम्पत्य सरला व भूषण यांना पेढे भरवून भरभरून आशीर्वाद दिले.

यावेळी सरला गढरी यांची आई इंदिराबाई गढरी, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष हरिष कुमावत, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी उपस्थित होते.

Share post
Tags: डॉ. मारुती पोटेदिव्यांग नवदाम्पत्याशावैम
Previous Post

यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे शांतता बैठक संपन्न

Next Post

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ७ एप्रिल २०२२

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ७ एप्रिल २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group