Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आमदगाव येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

by Divya Jalgaon Team
March 22, 2022
in जळगाव, सामाजिक
0
आमदगाव येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – आमदगाव ता बोदवड येथील शिवसेना पदाधिकारी यांनी माजी महसुल व कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.

शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये वैभव तिडके, उमेश खोंड, अमोल कोळी, विशाल तिडके,श्रीकृष्ण खोंड, ललित गावंडे, अर्जुन तोरे, आकाश गावंडे, विशाल तोरे, पवन कोळी, संभाजी खोंड,युवराज तिडके, हर्षल तिडके, सागर लोहार, तेजस तिडके यांचा समावेश होता.

यावेळी बोलतांना एकनाथराव खडसे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक पक्ष असून जात पात न मानता सर्व जाती धर्माला समान संधी देणारा व विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे. तुम्हा सगळ्यांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. आमदगावच्या विकासासाठी नेहमी निधी दिला असून भविष्यात सुद्धा विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर,जिल्हा दूध संघ संचालक मधुकर राणे, हेमराज चौधरी, अनिल वराडे, सुभाष पाटील, संदिप देशमुख,योगेश कोलते, संजय रल, यु.डी.पाटील सर, पवन राजे पाटील, रवींद्र दांडगे, संदिप जावळे, सरपंच संभाजी पारधी, उपसरपंच मिलिंद गुरचळ,विष्णू किनगे,हेमराज पाटील, कडू पाटील, मनोज बोरले, चंद्रकांत पाटील, प्रसाद खोंड, अमर पारधी, आकाश किनगे,नयन आखरे उपस्थित होते.

Share post
Tags: #Amadgaon to Bodwad#Former Revenue and Agriculture Minister Eknathrao Khadse#आमदगाव#माजी महसुल व कृषी मंत्री एकनाथराव खडसे#राष्ट्रवादीत प्रवेशDivya Jalgaon
Previous Post

बालगंधर्व नाट्यगृहाचा कायापालट करणार – महापौर जयश्री महाजन

Next Post

परीक्षेला जात असतांना सुजय गणेश सोनवणे अपघातात ठार

Next Post
चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

परीक्षेला जात असतांना सुजय गणेश सोनवणे अपघातात ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group