Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पंधरा महिलांना पिंक ऑटो रिक्षाचे शिकाऊ लायसन्स वितरण

by Divya Jalgaon Team
March 8, 2022
in जळगाव, सामाजिक
0
पंधरा महिलांना पिंक ऑटो रिक्षाचे शिकाऊ लायसन्स वितरण

जळगाव – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मराठी प्रतिष्ठान व जळगांव जनता बँक सहकार्याने 15 महिलांना पिंक ऑटो प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी बँक आर्थिक सहाय्य करणार आहे.

खुशाल ऑटोमोबाईलने रिक्षा वितरण व प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोहीच्या हस्ते पिंक ऑटो चे शिकाऊ लायसन्स दुपारी 3 वाजता आर टी ओ कार्यालयात आज देण्यात आले.

या प्रसंगी बँकेचे मुख्य व्यवस्थापक पुंडलिक पाटील, संचालक सुनील अग्रवाल, संचालिका आरती हुजुरबाजार, सावित्री साळुंखे, प्रतिष्ठान चे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, विश्वस्त निलोफर देशपांडे, डॉ सविता नंदनववार, जनता बँकेचे हेमंत चंदनकर बचत गट प्रमुख वैशाली महाजन, मनीषा आवारे, उपस्थित होते तर आभार शेख जब्बार, शेख सत्तार यांनी  मानले

Share post
Tags: #आरटीओकार्यालय#उपप्रादेशिकपरिवहनअधिकारीशामलोही#ऍडजमीलदेशपांडे#खुशालऑटोमोबाईल#जागतिकमहिलादिन#पिंकऑटो#मराठीप्रतिष्ठान
Previous Post

डोंगरदे येथे जि. प. प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून महिला दिन संपन्न

Next Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, ९ मार्च २०२२

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, बुधवार, ९ मार्च २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group