यावल प्रतिनिधी – तालुक्यातील डोंगर कठोरा येथे जि. प. प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामा भावसिंग पावरा मुख्याध्यापक मुबारक रमजान तडवी उपशिक्षक युनूस रमजान तडवी व सदस्य आणि विद्यार्थी तसेच आदिवासी पाड्यांवरचे सर्व महिलांची उपस्थितीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.