Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महिला दिनाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

by Divya Jalgaon Team
March 8, 2022
in आरोग्य, जळगाव
0
महिला दिनाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) – केशवस्मृती प्रतिष्ठान व आर. सी. बाफना फाऊंडेशन संचलित मांगिलालजी बाफना नेत्रपेढीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहरातील नंदिनीबाई वामनराव मुलीचे विद्यालय व ज्यु. कॉलेज येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन प्राचार्या चारुलता पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी ८५ विद्यार्थीनींची नेत्र तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सुनिल चोपडे, प्रदिप वाणी बाफना नेत्रपेढीचे किरण तोडकरी, ईश्वर महाजन, गौरव तायडे यांचे सहकार्य लाभले.

Share post
Tags: #आर. सी. बाफना फाऊंडेशन#केशवस्मृतीप्रतिष्ठान#जागतिकमहिलादिन#नंदिनीबाईवामनरावमुलीचे विद्यालय#बाफनानेत्रपेढी#मांगिलालजी बाफना#मोफतनेत्रतपासणी
Previous Post

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातर्फे महिलांच्या सन्मान

Next Post

डोंगरदे येथे जि. प. प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून महिला दिन संपन्न

Next Post
डोंगरदे येथे जि. प. प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून महिला दिन संपन्न

डोंगरदे येथे जि. प. प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून महिला दिन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group