Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना रुळाजवळ पडलेल्या महिलेचे पोलिसाने वाचवले प्राण

पोलिस अधीक्षकांनी प्रशंसापत्र देऊन केला गाैरव

by Divya Jalgaon Team
February 25, 2022
in जळगाव, सामाजिक
0
रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना रुळाजवळ पडलेल्या महिलेचे पोलिसाने वाचवले प्राण

जळगाव –  जळगाव रेल्वेस्थानकावर रेल्वेत चढताना महिलेचा पाय निसटला होता मात्र प्रसंगावधान राखत  या महिलेला पोलीस हवालदार दिनेश विश्वनाथ बडगुजर या कर्मचाऱ्याने जीवदान दिले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी त्यांच्या सत्कार केला.

जळगाव रेल्वेस्थानकावर १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये चढताना सुनिता पांडूरंग बेडीस (वय-५०) रा.चाळीसगाव ही महिलेचा पाय घसरला. याचवेळी महिला रेल्वे आणि प्लॅटफार्मच्यामध्ये पडत असताना दिनेश बडगुजर  या पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत तिचा जीव वाचवला. दिनेश बडगुजर हे जळगाव जिल्हा पोलिस दलात जिल्हा विशेष शाखेतील हवालदार म्हणुन कार्यरत आहे. या कार्याबद्दल त्यांचा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी सत्कार केला.

Share post
Tags: # पोलीस हवालदार दिनेश विश्वनाथ बडगुजर#खाकीमुळे महिलेला जीवनदानपोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे
Previous Post

विहिंपने शिमोगाच्या घटनेचा केला निषेध‎

Next Post

मुलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ; दहा जणांवर गुन्हा

Next Post
जळगावातील २४ वर्षीय विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

मुलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ; दहा जणांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group