Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचा सूर्यकुमारला सबुरीचा सल्ला

by Divya Jalgaon Team
November 7, 2020
in क्रीडा, राष्ट्रीय
0
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचा सूर्यकुमारला सबुरीचा सल्ला

दुबई – सूर्यकुमार यादवला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नाही म्हणजे सर्वकाही संपले, असे समजू नये. थोडा धीर धर, तुलाही संधी मिळेल, असेही गांगुली यांनी सूचित केले.बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचा सूर्यकुमारला सबुरीचा सल्ला.

या मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नाही त्यामुळे सध्या अनेकजण मते व्यक्त करत आहेत. त्याबाबत काहीही बोलण्याची इच्छा नाही. केवळ इतकेच सांगेन की, त्याने थोडा संयम राखायला हवा. एका मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही म्हणजे आता कधीच विचार केला जाणार नाही, असे मत व्यक्त करणे बरोबर नाही. त्याला संधी निश्‍चितच मिळेल, असेही गांगुली यांनी सांगितले.बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचा सूर्यकुमारला सबुरीचा सल्ला.

सूर्यकुमार अफलातून गुणवत्ता असलेला खेळाडू आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याच्याबरोबरच संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शुभमन गिल व देवदत पडीकल यांनीही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. इतकेच नाही तर त्यांच्यासारख्या तरुण खेळाडूंना सातत्याने संधी देण्याचे निवड समितीचे धोरण आहे. आता त्यांचा खेळ पाहूनच पुढील मालिकांसाठी संघाची निवड केली जाणार आहे, त्यामुळे त्यावेळी सूर्यकुमारलाही संधी मिळू शकते, असेही गांगुली यांनी सांगितले.

अमिरातीत सुरू असलेली आयपीएल स्पर्धा येत्या 10 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघ अमिरातीतूनच थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 एकदिवसीय, 3 टी-20 व 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अजून वाचा 

मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा फायनलचं तिकीट मिळवलंय

Share post
Tags: BCCI PresidentIPLSaurav GangulySport Newsऑस्ट्रेलियाबीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचा सूर्यकुमारला सबुरीचा सल्ला
Previous Post

यूपीआय पेमेंट सर्व्हिसेसमध्ये मोठा बदल

Next Post

बॉलिवूड अभिनेत्री सारखी दिसतेय सायना नेहवाल

Next Post
बॉलिवूड अभिनेत्री सारखी दिसतेय सायना नेहवाल

बॉलिवूड अभिनेत्री सारखी दिसतेय सायना नेहवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group