Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

इकरा एज्युकेशनल कैम्पस मोहाडी येथे स्व. बिपीन रावत याना भावपूर्ण श्रद्धांजली

by Divya Jalgaon Team
December 12, 2021
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
इकरा एज्युकेशनल कैम्पस मोहाडी येथे स्व. बिपीन रावत याना भावपूर्ण श्रद्धांजली

जळगाव, प्रतिनिधी । दि. ११ रोजी इकरा एज्युकेशन कॉम्प्लेक्स येथे इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा वैद्यकीय महाविद्यालय,डी एड कॉलेज, b.ed कॉलेज व इकरा पब्लिक स्कूलतर्फे जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या शोकसभेत इकरा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अब्दुल कुद्दुस यांनी या दुर्भाग्यपूर्ण हेलिकॉप्टर दुर्घटना मध्ये शहीद झालेले जनरल बिपिन रावत यांच्यासोबत त्यांची पत्नी मधुलिका रावत एवम सेना चे ११ लोकांना श्रद्धांजली वाहिली या छोट्या कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयातर्फे डॉ. अझिमुद्दिन काजी,डॉ नसीम आजमी,डॉ. समीना खान डॉ. नाजिमा खान डॉ. अनीस शेख डॉ. गझला अन्सारी डॉ. सुमय्या शेख व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सोबत इकरा डीएड कॉलेज तर्फे सईदा वकील मॅडम,रफिक शेख शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते इकरा बी एड महाविद्यालयाचे प्राचार्य इरफान शेख व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते इकरा पब्लिक स्कूलतर्फे प्राचार्य जमीर उद्दीन सर उपस्थित होते. या शोकसभेला उपस्थित मान्यवरांचा डॉ. शेख शोएब यांनी आभार मानले.

Share post
Previous Post

फुटबाॕल लीग स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॕडमी विजयी

Next Post

नाशिक विभागीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा जिल्हा संघाची निवड

Next Post
नाशिक विभागीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा जिल्हा संघाची निवड

नाशिक विभागीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा जिल्हा संघाची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group