Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

फुटबाॕल लीग स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॕडमी विजयी

by Divya Jalgaon Team
December 12, 2021
in जळगाव
0
फुटबाॕल लीग स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॕडमी विजयी

जळगाव, प्रतिनिधी । जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित 19 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल लीग स्पर्धेचा आज समारोप झाला. शिरसोली रोडला असलेल्या अनुभूती इंटरनॅशनल स्कूल येथे अंतिम सामना जैन स्पोर्टस् अकॅडमी विरूद्ध रेल्वे फुटबॉल अकॅडमी यांच्यात रंगला. यामध्ये जैन स्पोर्टस अकॕडमीचा 4-0 ने विजय झाला.

रेल्वे फुटबाॕल आणि जैन स्पोर्टस यांच्यातील सामना पहिला हाफ मध्ये ०-० बराबरी होता पण दुसऱ्या हाफ मध्ये दुसऱ्याच मिनिटात आकाश कांबळेने आपल्या संघाला एक गोल करून बढती दिली, तसेच दुसरा हाफ मध्ये 14 मिनिटांमध्ये रेल्वे फुटबॉल अकॅडमी डिफेंडर ने डी मध्ये कॉल करून दिला. पंचांनी त्या फाऊलला पेंन्लटी दिल्याने त्या पेनल्टी ला आकाश कांबळे ने गोल मध्ये कन्व्हर्ट केले. असे दोन गोल करून जैन स्पोर्ट्स अकॅडमी ला यशस्वी बढत मिळून दिली तसेच 27 मिनिटांमध्ये कौशल पवार ने गोल करून आपल्या संघाला बढत दिली. तसेच दुसऱ्या हाफ मध्ये शेवटच्या चार मिनिटात जयेश महाजन ने आपल्या संघाला विजया साठी चौथा गोल केला असे ४-० ने जैन स्पोर्टस् अकॅडमी विजय ठरला.

या स्पर्धेत उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून संजय कासदेकर जै.स.ए बेस्ट डिफेंडर म्हणून सूरज सपके, जै.स.ए बेस्ट स्कोरर आकाश कांबळे, जै.स.ए व बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेँट रेहान तडवी रेल्वे फुटबॉल अकॅडमी यांना जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अभेद्य जैन, अरविंद देशपांडे,रवींद्र धर्माधिकारी, फुटबॉल मुख्य प्रशिक्षक अब्दुल मोहसिन यांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत बेस्ट डिसिप्लिन ॲवार्ड मू.जे. महाविद्यालय यांना देण्यात आला. बेस्ट इमर्जिंग प्लेयर लकी जूनियर बॉईज भुसावळचा सादिक सय्यद यांना देण्यात आला.

Share post
Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनला ‘ग्रिहाचा एक्झम्पलरी परफॉर्मन्स पुरस्कार’

Next Post

इकरा एज्युकेशनल कैम्पस मोहाडी येथे स्व. बिपीन रावत याना भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post
इकरा एज्युकेशनल कैम्पस मोहाडी येथे स्व. बिपीन रावत याना भावपूर्ण श्रद्धांजली

इकरा एज्युकेशनल कैम्पस मोहाडी येथे स्व. बिपीन रावत याना भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group