Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नाशिक विभागीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा जिल्हा संघाची निवड

by Divya Jalgaon Team
December 12, 2021
in क्रीडा, जळगाव
0
नाशिक विभागीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा जिल्हा संघाची निवड

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी अर्बन सेल तर्फे
आदरणीय शरदचंद्र पवार व पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नूतन मराठा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते.

या स्पर्धेचे औपचारीक उद्घाटन नूतन मराठा कॉलेज चे प्राचार्य प्रो डॉ एल पी देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद देशमुख व डॉ अण्णा साहेब जी डी बेंडाळे च्या प्रो डॉ अनिता कोल्हे, इंजि विनोद काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या निवड चाचणीतून जळगाव जिल्ह्याचा मुले व मुलींचा संघ १६,१८, २१ वयोगटातील प्रत्येकी १८ खेळाडूंचा  संघ निवडण्यात आला असून  अंतिम संघ शिबिरातून निवडण्यात येईल हे संघ नाशिक विभागीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे

या निवड झालेल्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी जळगाव अर्बन सेल जिल्हाध्यक्षा डॉ. सौ. अश्विनी विनोद देशमुख, कार्याध्यक्ष मनोज वाणी, अर्बन सेल समन्वयक मुविकोराज कोल्हे, निरीक्षक मिलिंद सोनावणे,जुबेर खाटिक , प्रविण महाजन यासह  राज्य गुप्त वार्ता विभागाचे माजी पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष फारुक शेख, सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, विभागीय सचिव रवींद्र कंखरे, संचालक भाऊसाहेब पाटील व विनोद पाटील, इफतेखार शेख यांची उपस्थिती होती.

स्पर्धा यशस्वीतेसाठी पंच म्हणून इफतेखार शेख,अमजद पठाण, दर्शन आटोळे यांचे सहकार्य मिळाले.

Share post
Previous Post

इकरा एज्युकेशनल कैम्पस मोहाडी येथे स्व. बिपीन रावत याना भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, १३ डिसेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, १३ डिसेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group