Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जागतिक दिव्यांग दिन जिल्हाधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी साजरा

by Divya Jalgaon Team
December 4, 2021
in जळगाव, सामाजिक
0
जागतिक दिव्यांग दिन जिल्हाधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी साजरा

जळगाव, प्रतिनिधी । दि ३ डिसेंबर २०२१ जागतीक आंतरराष्ट्रीय दिन हा इडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगांव संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगांव व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगांव यांचे सयुक्त विदयमाने सादर करण्यात आला.

त्यात सुरवातीला अभिजित राऊत , जिल्हाधिकारी जळगांव व पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव तसेच इडीयन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी याचे उपस्थीतीत प्रतिमा पुजन करण्यात येऊन मान्यवराचे स्वागत करण्यात आहे.

तदनंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव याचे समवेत कु. रक्षंदा विजय खैरनार , पिंपळगांव हरेश्वर ता पाचोरा या बहुविकलंाग विदयार्थीनीचा केक कापुर तीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
व तसेच राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999 या कायदयान्वये मतिमंद व बहुविकलांग स्वमग्न सेरेबल पाल्सी मुलांना कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्र 21 लाभार्थ्याना मान्यवराचे हस्ते देण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या व वैदयकीय महाविदयालय जळगांव यांचे मार्फत देण्यात आलेले स्वालंबन कार्डाचे वाटप मान्यवराचे हस्ते करण्यात आले.
व जळगांव जिल्हयातील दिव्यांग शाळांमधील कोरोना मुळे निधन पावलेल्या कंत्राटी कर्मचारी कै. विनोद धोडु चव्हाण सफाईगार मतिमंद विदयालय पाचोरा व कै . रमाकांत हिरास्वामी नायडु , काळजी वाहक उत्कर्ष मतिमंद विदयालय जळगांव यांचे कुटुंबीयांना जिल्हयातील दिव्यांगशाळा मधील कर्मचारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी स्वेच्छेने केलेली मदत निधी रक्कम रुपये 50000/- सुपूर्द करण्यात आली.
तदनंतर रतनलाल सी बाफना फौडेशन तर्फे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केद्रंास प्राप्त झालेल्या मदत रुपी निधीतुन बहुविकलांग विदयार्थ्याना फिजियोथेरपीचे साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केद्रंात गेल्या सहा महिन्यापासुन डॉ.उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविदयालय जळगांव येथील फिजिओथेरापिस्ट डॉक्टर यांनी दिलेल्या निशुल्क सेवे बददल प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन केलेल्या कार्याबददल गौरविण्यात आले.तसेच श्री निलेश चव्हाण हे बहुविकलांग व्यक्तीने मा.श्री.अभिजित राऊत ,जिल्हाधिकारी जळगांव श्री भरत चौधरी यांचे स्केच करुन भेट दिले. त्यांचे सर्वानी कौतुक केले.
सदर कार्यक्रमासाठी खालील मान्यवर उपस्थ्ीत होते. मा.श्री.डॉ बाळासाहेब मोहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव , श्री. तुकाराम हुळहुळे, निवडणुक निर्णय अधिकारी , मनोज बियाणी, गनी मेमन , जी .टी .महाजन , वर्मा मॅडम, मिनाक्षी निकम, मनिषा पाटील, अध्यक्षा जॉइन्टस गृप ऑफ तेजस्वीनी जळगांव व नारीशक्ती जळगांव चे सर्व महिला पदाधिकारी तसेच चाळीसगांव येथील समाजसेवक वर्धमान धाडीवाल, प्राचार्य जयवंत नागुलकर, व विजय रायसिंग जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगांव भरत चौधरी , एस पी गणेशकर व दिव्यंाग शाळांचे मुख्याध्यापक संजय बोरसे, एकनाथ पवार, पदमाकर इंगळे व इतर मान्यवर उपस्थीत होते. कार्याक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, ४ डिसेंबर २०२१

Next Post

पेन्शन संघर्षयात्रेला मराठा सेवा संघ जळगाव विभागाचा पाठींबा

Next Post
पेन्शन संघर्षयात्रेला मराठा सेवा संघ जळगाव विभागाचा पाठींबा

पेन्शन संघर्षयात्रेला मराठा सेवा संघ जळगाव विभागाचा पाठींबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group