Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शनिवार, ४ डिसेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
December 4, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष:-

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. मानसिक गोंधळ उडू शकतो. अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. अति विचारात वेळ वाया घालवू नका.

वृषभ:-

जोडीदारासमवेत वेळ मजेत घालवाल. जवळचे नातेवाईक भेटतील. भागिदारीतून चांगला लाभ होईल. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल. तुमचा हट्ट पुरवला जाईल.

मिथुन:-

आजूबाजूच्या लोकांना ज्ञान वाटाल. नवीन आव्हानांना सामोरे जाल. सर्व कामे सावधगिरीने करावीत. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कामात सहकार्‍यांची मदत घेता येईल.

कर्क:-

प्रेमी लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आवडते छंद जोपासता येतील. दिवस गमती-जमतीत घालवाल. खास व्यक्तीची गाठ पडेल. नवीन काहीतरी शिकायला मिळेल.

सिंह:-

उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरासाठी काहीतरी नवीन खरेदी कराल. सजावटीकडे विशेष लक्ष द्याल. अधिक वेळ घरासाठी द्याल. आईची तब्येत सुधारेल.

कन्या:-

साहसी ठिकाणी फिरायला जाल. भावंडांकडून भेट वस्तू मिळेल. तुमच्या धैर्यात वाढ होईल. नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल. पराक्रम दाखवण्याची संधी मिळेल.

तूळ:-

कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवाल. आवडीचे पदार्थ खाल. दिवस मनाजोगा घालवाल. जोडीदाराच्या तक्रारी सोडवाल. संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर जाल.

वृश्चिक:-

स्वभावात चांगले बदल दिसून येतील. भूतकाळात फार रमून जाऊ नका. आवडीच्या गोष्टी करण्यावर अधिक भर द्यावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल. आपल्या मतावर ठाम राहाल.

धनू:-

बजेट बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. मानसिक गोंधळ वाढवून घेऊ नका. मनातील चिंता दूर साराव्यात. दूरच्या प्रवासाचा योग येईल. आध्यात्मिक कार्यात रस घ्याल.

मकर:-

मनातील इच्छा पूर्ण होईल. जुने मित्र भेटतील. दिवस मजेत जाईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल.

कुंभ:-

कामातील चंचलता टाळावी. फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. कामातील उरक वाढवावा लागेल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. व्यापारी नवीन काम सुरू करू शकतात.

मीन:-

परोपकाराची भावना जागृत ठेवावी. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. आज नशीबाची उत्तम साथ मिळेल. जुनी कामे मार्गी लावू शकता. दिवस समाधानात जाईल.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ३ डिसेंबर २०२१

Next Post

जागतिक दिव्यांग दिन जिल्हाधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी साजरा

Next Post
जागतिक दिव्यांग दिन जिल्हाधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी साजरा

जागतिक दिव्यांग दिन जिल्हाधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group