Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ३ डिसेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
December 3, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:-

आजचा दिवस आळसात जाईल. जोडीदारासोबत पुढील गोष्टींचे नियोजन कराल. महिला थोडा हात आखडता घेऊन वागतील. वेळेचा सदुपयोग कराल. जास्त विचार करत बसू नका.

वृषभ:-

मानसिक चिंता सतावेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. कामात जरासा सुस्तपणा जाणवेल. गोडीने सर्वांना जिंकून घ्यावे. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील.

मिथुन:-

मुलांना काही नवीन गोष्टी शिकवाल. त्यांच्या सोबत वेळ घालवून मस्त वाटेल. विद्यार्थी वर्ग खुश असेल. प्रिय व्यक्ती सोबत फिरायला जाल. हाताखालील लोक चोख काम करतील.

कर्क:-

आईचा सहवास लाभेल. जोडीदारासोबत फिरायला जाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. दिवस समाधानात जाईल.

सिंह:-

काल्पनिक जगात रमून जाल. मित्रांसमोर मनातील गोष्टी बोलून दाखवाल. तरुण वर्ग आळसात दिवस घालवेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. भावंडांमधील सामंजस्य वाढीस लागेल.

कन्या:-

एकाच वेळी अनेक कामे अंगावर घ्याल. घरातील लोकांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. बोलण्यात गोडवा ठेवाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. छोटासा घरगुती कार्यक्रम होईल.

तूळ:-

तुमच्यातील सर्जनशीलता वाढीस लागेल. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या कामात रस घ्याल. आवडते पुस्तक वाचनात येईल. दिवस आनंदात जाईल.

वृश्चिक:-

आध्यात्मिक बाबतीत रुचि वाढेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. परदेशी कंपनीत काम करणार्‍यांना दिवस फलदायी असेल. वैचारिक शांतता जपावी.

धनू:-

आजचा दिवस आनंदी असेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. थोरांचा सल्ला मिळेल. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. जवळचे मित्र भेटतील.

मकर:-

कामात अतिघाई करू नका. शांततेचा मार्ग अंगिकारावा. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. आपली क्षमता सुधारण्यावर भर द्यावा. नवीन गोष्टी शिकण्याकडे अधिक प्राधान्य द्यावे.

कुंभ:-

जुनी कामे तडीस जातील. दानधर्म करता येईल. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. कोर्टाशी संबंधित कामे पुढे सरकतील. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल.

मीन:-

गूढ शास्त्रात रस घ्याल. उच्च शिक्षण घेणार्‍यांना फायदा होईल. पैज जिंकता येईल. जुगारात लाभ संभवतो. पोटाच्या तक्रारी संभवतात.

Share post
Previous Post

सावदा – पिंपरूड रस्त्यावर अपघात, महिला ठार तर पाच जण जखमी

Next Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, ४ डिसेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शनिवार, ४ डिसेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group