जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील श्रीवश्री बंटी ताडे यांची शिवशंभु संघटना संपर्कप्रमुख नियुक्ती करण्यात आली.
बंटी ताडे यांची निवड संस्थापक अध्यक्ष महादेव पवार व शिवशंभु संघटना उपाध्यक्ष जळगाव जिल्हा सोपान मानकर व शिवशंभु संघटना अध्यक्ष नितीन पाटील व शिवशंभु संघटनेचा संघटकपदी आनंद आनंद घुगे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली एकच निर्धार अन्याय विरुद्ध येल्गार या ब्रीदवाक्य प्रमाणे संघटनेचे कार्य व बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी तसेच गाव तिथे शाखा आणि घर तिथे मावळा हे अभियान राबवून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणार असल्याचे बंटी ताडे यांनी निवडी प्रसंगी सांगितले.