Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रगती गटाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

by Divya Jalgaon Team
October 10, 2021
in जळगाव, सामाजिक
0
प्रगती गटाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले असून आज दि.10 रोजी प्रगती पॅनलची सहविचार सभा उत्साहात पार पडली असून आगामी निवडणुकीसाठी प्रगती गट अध्यक्ष पदी संस्थापकसदस्य डॉ. रवींद्र साळूंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

आजच्या बैठकीला प्रगती गटाचे चार संस्थापक सद्यस्यांपैकी तीन सदस्य अशोक श्रावण पाटील, प्रभाकरअप्पा गोविंदा सोनवणे, डॉ. रवींद्र साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोअर कमिटीमध्ये डॉ. रविंद्र साळुंखे (अध्यक्ष), तर प्रभाकर आप्पा सोनवणे (संस्थापक), राजेंद्र रामसिंग पाटील, बी. टी.बाविस्कर, अ. वा.जाधव,सुशील साळुंखे, योगेश नन्नावरे(सचिव),सुभाष मराठे, (प्रसिद्धी प्रमुख) सलीम तडवी (प्रसिद्धी प्रमुख) असणार आहे.

यावेळी संस्थापक सदस्यांनी नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आले असून आगामी निवडणूक करिता कोअर कमेटी गठीत करण्यात आली आहे.सदर समिती आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करून उमेदवार जाहीर करतील. प्रगती गटाकडून ग.स. निवडणुक संपूर्ण ताकदिने लढणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आला आहे.

Share post
Tags: # pragati gat sabha sampann#dr.ravindra salukhe#jalgaon jilha sahkari noukari#prabhakar appa sonwane#yogesh nanware
Previous Post

ग्राहक उपभोक्ता संरक्षक समितीची चोपड्यात बैठक संपन्न           

Next Post

पब्जीच्या नादात २० वर्षीय तरूणीने गमावला जीव, जामनेर येथील घटना

Next Post
पब्जीच्या नादात २० वर्षीय तरूणीने गमावला जीव, जामनेर येथील घटना

पब्जीच्या नादात २० वर्षीय तरूणीने गमावला जीव, जामनेर येथील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group