Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ग्राहक उपभोक्ता संरक्षक समितीची चोपड्यात बैठक संपन्न           

by Divya Jalgaon Team
October 10, 2021
in जळगाव, सामाजिक
0
ग्राहक उपभोक्ता संरक्षक समितीची चोपड्यात बैठक संपन्न           

चोपडा (प्रतिनिधी) – तालुका ग्राहक उपभोक्ता संचालक संरक्षक समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक रविवार तारीख 10ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता येथील शासकीय विश्रामगृहावर प्रवीण सत्तेसा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

संघटनेच्या वर्ष2021-22 या सालासाठी कामकाजाचे नियोजन व ग्राहक जनजागृती करण्यासंबंधी विचार विनिमय करण्यात आला. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख छोटू उर्फ भगवान भाऊलाल वारडे यांनी संघटनेत नवीन सभासदांनी करावयाची कामे बाबत मार्गदर्शन केले.

ललित पाटील उपाध्यक्ष,उदय वानखेडे खजिनदार,कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर, मुख्य संघटक जगदीश महाजन,कायदेशीर सल्लागार विलास बाविस्कर आधार करंदीकर आदी उपस्थित होते.आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जगदीश महाजन व पत्रकार तथा कवी रमेश जे.पाटील यांना नवीन पदाधिकारी (ज्येष्ठ सल्लागार) म्हणून यावेळी गौरविण्यात आले.

Share post
Tags: #ग्राहक उपभोक्ता संरक्षक समितीChopda
Previous Post

राज्यपाल भगतसिंग कोषारी यांचे बनावट खोट्या सहीचे पत्र झाले व्हायरल

Next Post

प्रगती गटाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Next Post
प्रगती गटाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

प्रगती गटाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group