Friday, March 13, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अनवर्दे येथे अमृतमहोत्सवी मोफत डिजिटल स्वाक्षरी सातबारा वाटप

by Divya Jalgaon Team
October 2, 2021
in जळगाव, सामाजिक
0
अनवर्दे येथे अमृतमहोत्सवी मोफत डिजिटल स्वाक्षरी सातबारा वाटप

जळगाव, प्रतिनिधी । मंडळ भाग हातेडमधील अनवर्दे खु या गावी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोफत डिजिटल स्वाक्षरी सातबारा घरपोच वाटपाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

यावेळी आर आर महाजन मंडळ अधिकारी हातेड गजानन पाटील, तलाठी अनवर्दे खु आशिष निचित, तलाठी हातेड बु याचबरोबर तालुक्यातील इतर सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी मोफत 7/12 वाटपास शुभारंभ केला आहे. पेसा तलाठी अमिन तडवी यांनी देखील पाडा व वस्त्यांवर जावुन घरपोच सातबारा वितरीत केले. हातेड भाग,गोरगावले भाग, धानोरा भाग, अडावद भाग,लासुर व चोपडा भागातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोफत 7/12 वितरण केले व त्याचबरोबर इतर महसुली योजनांची माहिती तसेच ई पिकपाहणी व ई पिकपाहणी न झालेल्या खातेदारांच्या यादीचे वाचन करण्यात आली, याबाबत माहिती देण्यात आली.

डिजिटल स्वाक्षरित 7/12 ची सुधारित प्रत (फक्त एकदाच) सर्व खातेदारांना मोफत पुरविण्यात येणार आहे.सध्या या अनुषंगाने 7/12 pdf जनरेशन चे कामदेखील तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत असुन लवकरच सुधारित 7/12 ची मोफत प्रत प्रत्येक खातेदारापर्यंत तलाठी मार्फत घरपोच मिळणार आहे.

Share post
Previous Post

स्वच्छतेचा जागर करू शोष खड्याचा वापर अभियानास प्रारंभ

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group