Wednesday, March 11, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

by Divya Jalgaon Team
October 2, 2021
in जळगाव
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज 2 ऑक्टोबर, 2021 रोजी सायंकाळी 7.30 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून मुलाखत प्रसारीत होणार आहे.

‘हर घर जल’ अर्थात प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे नियोजन याविषयावर पालकमंत्री श्री. पाटील हे सविस्तर माहिती देणार आहेत. नागरिकांनी ही मुलाखत जरुर ऐकावी. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सतीश पप्पू यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Share post
Previous Post

अनवर्दे येथे अमृतमहोत्सवी मोफत डिजिटल स्वाक्षरी सातबारा वाटप

Next Post

पाण्यातून वाट काढत, चिखल तुडवत वीजपुरवठा केला सुरळीत!

Next Post
पाण्यातून वाट काढत, चिखल तुडवत वीजपुरवठा केला सुरळीत!

पाण्यातून वाट काढत, चिखल तुडवत वीजपुरवठा केला सुरळीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group