Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

इक़रा शिक्षण संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

by Divya Jalgaon Team
July 14, 2021
in जळगाव, सामाजिक
0
इक़रा शिक्षण संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

जळगाव – येथील इक़रा शिक्षण संस्था व इन्डीयन रेडक्रॉस सोसायटी व एच. जे. थीम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकता तर्फे दि. १५ जुलै,२०२१ रोजी एच. जे. थीम महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. रक्तदान शिबिराची वेळ सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत आहे. शिबीरात इक़रा शिक्षण संस्था व्दारा संचलित विविध युनिटचे शिक्षक व विद्यार्थी आपले रक्तदान करतील. तसेच राज्यात कोरोना महामारी मुळे रक्ताचा तुडवडा असल्याने, जळगाव शहरातील नागरिकांनी रक्तदान उत्स्फूर्त करावे, असे आह्वान इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार, सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलिक, उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह यांनी केलेले आहे.

Share post
Tags: # रक्तदान शिबीराचे आयोजन#blood donate camp#iqra thim college jalgaon#karim salarDivya Jalgaon
Previous Post

डोंगर कठोरा येथील खळ्याला आग २ म्हशी ठार तर ५ गुरांचे डोळे जळाले

Next Post

जळगावातील पिंप्राळा हुडको परिसरातील कुंटणखान्यावर छापा, संशयितांना अटक

Next Post
जळगावातील पिंप्राळा हुडको परिसरातील कुंटणखान्यावर छापा, संशयितांना अटक

जळगावातील पिंप्राळा हुडको परिसरातील कुंटणखान्यावर छापा, संशयितांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group