Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील पिंप्राळा हुडको परिसरातील कुंटणखान्यावर छापा, संशयितांना अटक

by Divya Jalgaon Team
July 14, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील पिंप्राळा हुडको परिसरातील कुंटणखान्यावर छापा, संशयितांना अटक

जळगाव प्रतिनिधी – जळगावातील पिंप्राळा हुडको परिसरातील कुंटणखान्यावर रामानंद नगर पोलीस पथकाने धाड टाकली असून यात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

शहरातील पिंप्राळा हद्दीत असलेल्या हुडको रस्त्यावर महादेव मंदीराजवळ कुंटणखाना सुरु असल्याची गुप्त माहिती पो.नि.अनिल बडगुजर यांना समजली होती. या अनुषंगाने पोलीस पथक तयार करण्यात आले. या पथकाने एक पंटर कुंटणखान्यावर पाठविला. त्याने तेथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मोबाईलवरून देताच पोलिस पथकाने कुंटणखान्यावर छापा टाकला. ही कारवाई रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात आली. या छाप्यात संबंधीत कुंटणखाना दयावान बैरागी व त्याची बहिण मिळून चालवत असल्याचे आढळून आले आहे. दोघा संशयितांची नाव दयावान बैरागी आणि दलाल जयेश अग्रवाल (चोपडा) हे आहे.

याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला स.पो.नि.संदीप परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Tags: #brothel news#pimpala newsCrime news
Previous Post

इक़रा शिक्षण संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group