पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप वाघ हे होते या बैठकीत जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील माजी आमदार मनीष दादा जैन जिल्हा प्रवक्ता योगेश देसले नामदेव चौधरी युवकांचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील पाचोरा नगरपालिका गटनेते संजय नाना वाघ विधानसभा क्षेत्राध्यक्ष नितीन तावडे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे तालुकाध्यक्ष संतोष जाधव कार्याध्यक्ष हर्षल पाटील शहराध्यक्ष श्याम दादा भोसले विनय बाबा जकातदार डॉक्टर शेख रेखा ताई पाटील भोला आप्पा चौधरी स्वप्नील पाटील राहुल पाटील अरुण सोनवणे कुणाल पाटील परेश पाटील निमन शेख सुभाष दगा पाटील प्रा गायकवाड हे उपस्थित होते सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले सदर बैठकीत माजी आमदार दिलीप भाऊ वाघ अविनाश आदिक जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी पक्ष बांधणीच्या संदर्भामध्ये व आगामी न स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.