Tuesday, March 31, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ख़िरडी खुर्दच्या व्यापाऱ्यांकडून करोडोची फसवणूक

37 शेतकऱ्यांनी दिले निभोंरा पोलीसात तक्रार अर्ज

by Divya Jalgaon Team
July 14, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव, व्यापार विषयी
0
ख़िरडी खुर्दच्या व्यापाऱ्यांकडून करोडोची फसवणूक

खिर्डी (सा.वा.) प्रतिनिधी – खिर्डी खुर्द येथील सहा व्यापाऱ्यांनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे कपाशी ,केळी मका, ज्वारी ,गहु खरेदी करून घेतले मात्र अनेक शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याचे उघड झाले आहे यात काही शेतकरी राहीलेले पैसे मागण्यासाठी गेले असता ख़िरडी च्या व्यापाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली असल्याची तक्रार निभोंरा पोलीसात करण्यात आली आहे.

यात एकुण 85 शेतकऱ्यांचे कोटी च्या आसपास व्यापाऱ्याकडे पैसे असुन या पैकी 37 शेतकऱ्यांनी खिर्डी येथील तंटामुक्त समीती मार्फत निभोरा पोलीस ठाण्यात सहा व्यापाऱ्यांविरोधात तक्रार अर्ज सादर केले आहेत या शेतकऱ्यांकडे दिलेल्या मालाच्या पावत्या व बॅकेचे धनादेश आहे या पुर्वी देखील भुसावल येथील उद्योजिका सानीया कादरी यांनी तालुक्यातील ऐनपूर निबोल येथील शेतकऱ्यांची केळी घेतली होती त्यांच्या मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही व धनादेश बॅकेत वटत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी निभोरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती हे प्रकरण न्यायप्रवीष्ठ असतांना पुन्हा खिर्डी येथील काही व्यापाऱ्यांनी अशाच पद्धतीची फसवणूक झाल्या बाबत तक्रार अर्ज दाखल केले आहेत सध्या तरी 37 शेतकऱ्यांनी अर्ज दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र 90 ते 95 शेतकरी आपले अर्ज सादर करणार असल्याचे समजते या बाबत 37 शेतकऱ्यांनी सुरवातीला खिर्डी बुद्रुक तंटामुक्त समीती चे अध्यक्ष चंद्रजीत पाटील सरपंच गफुर कोळी माजी पोलीस पाटील अरूण पाटील माजी पंचायत समीती उपसभापती घन:शाम पाटील ,किरण नेमाडे ,जयंत पाटील,गंभीर पाटिल यांच्या कडे फसवणूकी बाबत अर्ज सादर केले परिसरातील किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्याबाबत वेळावेळी तंटामुक्त समीतीने शेतकऱ्यांना आवाहन केले त्यात व्यापाऱ्यांकडे कोटयावधीचा आकडा समोर आला आहे यात शेतकरी व तंटामुक्त समीती यांनी निभोरा पोलीस ठाण्यात जावून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना अर्ज सादर केले शेतकऱ्यांसोबत पोलीसांनी बैठक घेवून योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहेत

खिर्डी येथील व्यापाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिलेले आहेत व्यापाऱ्यांना बोलवून त्यांची चौकशी करण्यात येईल असे सपोनि निभोरा पोलीस ठाणे स्वप्नील उनवणे यांनी सांगितले.

खिर्डी खु येथील शेतकर्‍यांची फसवणूक करणारे व्यापारी
सुलेमान पिंजारी, इस्राईल पिंजारी, इस्माईल पिंजारी, जंहागीर पिंजारी, सुलतान, शेख उर्फ नशीर यांनी 85 शेतकऱ्यांचे कोटीच्या आसपास व्यापाऱ्यांकडे पैसे असून या पैकी 37 शेतकऱ्यांनी ख़िरडी बु।। येथील तंटामुक्त समिति मार्फ़त पोलिस स्टेशनला देण्यात आले, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेवट पर्यंत लढा तंटामुक्त समिति तर्फे करण्यात येईल असे तंटामुक्त समिति चे अध्यक्ष ऍडव्होकेट चन्द्रजीत पाटिल यांनी सांगितले.

Share post
Tags: #khirdi#व्यापाऱ्यांकडून करोडोची फसवणूकCrime newsDivya Jalgaon
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Next Post

आजचे राशीभविष्य, गुरूवार, १५ जुलै २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, गुरूवार, १५ जुलै २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group