यावल प्रतिनिधी – डोंगर कठोरा येथिल युवराज गणपत भिरुड या शेतक-यांच्या खळ्याला आकसंमात लागून २ म्हशी ठार झाले तर २ जास्त प्रमाणात जळाल्यामुळे ते पण जास्त वेळ जगू शकणार नाही असे दिसत आहे तर त्याच प्रमाणात ३ म्हशी अति जखमी झाल्या आहे तर ५ गुरांचे डोळे जळाले आहे तसेच अंगावरचे चांबडी जळाल्यांने गुरांना अति वेदना झाल्याने २ म्हशी मृत्य झाले व गुरांनसाठी चारा साठवून ठेवलेला चारा सुध्दा जळून खाक होवून १ लाखांचे नुकसान झाले युवराज गणपत भिरुड या शेतक-याचे गुरांचे व चा-याचे नुकसान असे एकून ४ लाखचे नुकसान झाले असून घटना स्थळी आग विझवन्यासाठी पोलिस पाटील राजरन्त आढाळे कोतवाल विजय आढाळे ग्रामपंचायत सदस्य जुम्मा व गावकरी यानी आग विझवली तडवी व घटना स्थळी उपस्थिती ग्रामविकास अधिकारी सि जी पवार , तलाठी वसिम तडवी , सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनराज पाटील डॉ किशोर बाऊस्कर कोतवाल विजय आढाळे , ग्रामपंचायत कर्ल्क प्रदीप पाटील पंचनामा करताना उपस्थित ग्रामविकास अधिकारी सी.जी. पवार ,तलाठी वसिम तडवी सरपंच नवाज तडवी, पोलिस पाटील राजरंन्त आढाळे, डॉ किशोर बाऊस्कर कोतवाल विजय आढाळे, उपसरपंच धनराज पाटील यांनी पंचनामा केला.