जळगाव – जनमत प्रतिष्ठानचे सल्लागार व अखिल भारतीय शाहू ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन सैंदाणे यांच्याकडून आज जळगाव शहरात अन्नदान वाटपाचा कार्यक्रम. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था व जनमत प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज जळगाव शहरात तंटे व्यवस्थेमध्ये वरण बट्टी, बिस्किट ,केळी ,वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजश्री नेवे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे किसन भाऊ मेथे, संजय कुमार सिंग, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला